झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ या मालिकेमध्ये नानांना सतत समोर दिसणाऱ्या संकटाची चाहूल लागत असते. त्यांच्या बडबडण्यामागचं नक्की उद्देश काय आहे ? To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.